Advertisements
Advertisements
प्रश्न
पाठात शोधून लिहा.
राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली ?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
राजाराम महाराज जिंजीला गेल्यावर त्यांनी स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यावर सोपवली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?