Advertisements
Advertisements
प्रश्न
'पावसाने काय कमी नुकसान झाले का?' याचे होकारार्थी वाक्य असेल-
पर्याय
किती नुकसान केले या पावसाने !
पावसाने खूप नुकसान झाले.
पावसाने काहीच लाभ मिळाला नाही.
पावसाने खूप नुकसान होऊ नये.
MCQ
व्याकरण
उत्तर
पावसाने खूप नुकसान झाले.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?