Advertisements
Advertisements
प्रश्न
पँटानल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत?
उत्तर
पँटानल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची पुढील कारणे असावीत:
- पँटानल प्रदेशातून पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्या वाहतात.
- या प्रदेशात ब्राझीलमधील उच्चभूमीच्या उतारांवरून वाहणारे पाणी जमा होते.
- पँटानल प्रदेशात पॅराग्वे नदी व तिच्या उपनदयांनी वाहून आणलेल्या पाण्याचे व गाळाचे मोठ्या प्रमाणावर संचयन होते.
- मोठ्या प्रमाणावरील साठलेले पाणी व गाळ यांचे थरावर थर जमा होत गेल्यामुळे या प्रदेशात दलदलीची निर्मिती होते.
संबंधित प्रश्न
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ________.
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत __________.
टिपा लिहा.
ॲमेझॉन नदीचे खोरे
टिपा लिहा.
ब्राझीलची किनारपट्टी
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत.
भौगोलिक कारणे लिहा.
ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.
अचूक गट ओळखा:
ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम.
अचूक गट ओळखा:
ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत.
ब्राझीलच्या पश्चिम भागात कोणत्या नदीचे खोरे आहे?
खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- ब्राझीलमधील प्रमुख नदी कोणती?
- ब्राझीलमधील मुख्य बेट कोणते?
- उरुग्वे नदी कोणत्या दिशेकडे वाहते?
- साओ फ्रान्सिस्को नदी कोणत्या महासागरास येऊन मिळते?
- उत्तर अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या कोणत्याही एका नदीचे नाव लिहा.
वेगळा घटक ओळखा:
अमेझॉन नदीच्या उपनद्या