Advertisements
Advertisements
प्रश्न
प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण कशाच्या साहाय्याने दाखवता येते?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
प्रदेशातील उंची आणि भूरूपांचे वितरण समोच्च नकाशांच्या मदतीने दाखवता येते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?