Advertisements
Advertisements
प्रश्न
परिसंस्था म्हणजे काय?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक, तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व एकत्र येऊन परिसंस्था बनते.
shaalaa.com
परिसंस्था (पुनरावलोकन)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?