Advertisements
Advertisements
प्रश्न
पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते ______.
पर्याय
उन्हाळा, पावसाळा, परतीचा मॉन्सून, हिवाळा.
उन्हाळा, हिवाळा, वसंत ऋतू.
उन्हाळा, हिवाळा.
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते उन्हाळा, हिवाळा.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?