Advertisements
Advertisements
प्रश्न
प्रीतमला स्वत:बद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्ये शोधा व लिहा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाहीत.
- माझ्याबद्दल तक्रार गेली तर मामी खूप टाकून बोलते. मग मामा मला मारतात. मी नापास झालो, तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगात ठेवणार. तिकडे मुलांना खूप त्रास देतात. बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवून घेतले आहे.
- तो हळूच जवळ येऊन म्हणाला, “बाई, माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या अन् अत्तर मी तुम्हांला दिले. तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे. खास माझ्या स्वत:च्या वस्तू आहेत त्या.”
- “या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत. त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लुथरा नावाचा आज कुणी अस्तित्वात नसता.”
shaalaa.com
प्रीतम
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तुलना करा.
शाळेतील प्रीतम | सेकंड लेफ्टनंट प्रीतम |
(१) | (१) |
(२) | (२) |
कारणे लिहा.
प्रीतमला मराठी नीट येत नसे, कारण ______
कारणे लिहा.
पोरकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते कारण _____
प्रतिक्रिया लिहा.
प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्याच्या वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया -
प्रतिक्रिया लिहा.
अबोल प्रीतम भडभडा बोलल्यानंतर वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया -
लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा.
उदाहरण | गुण | ||
(अ) | बाईंनी प्रीतमला जवळ घेतले. | (१) | कार्यनिष्ठा |
(आ) | दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले. | (२) | संवेदनशीलता |
(इ) | प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातात चढवल्या. | (३) | निरीक्षण |
(ई) | एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला. | (४) | ममत्व |
प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नातेसंबंधांविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
तुमच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान स्पष्ट करा.
"प्रीतम" या कथेची मध्यवर्ती कल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.