Advertisements
Advertisements
प्रश्न
पर्जन्यमापन करताना कोणती काळजी घ्यावी?
थोडक्यात उत्तर
उत्तर
पर्जन्यमापन करताना खालीलप्रकारे काळजी घ्यावी.
- पावसाचे पाणी वाया जाऊ न देणे.
- पावसाचे पाणी जमिनीत मुरू न देणे.
- पावसाच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ न देणे.
shaalaa.com
पर्जन्यमापक
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?