Advertisements
Advertisements
प्रश्न
परम-८००० हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ ______.
पर्याय
डॉ. विजय भटकर
डॉ. आर. एच. दवे
पी. पार्थसारथी
वरीलपैकी कोणीही नाही
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
परम-८००० हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर.
स्पष्टीकरण:
१९८७ मध्ये अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला. राजीव गांधी सरकारने स्वतःच महासंगणक विकसित करण्याचा निर्णय घेतला. १९८८ मध्ये केंद्र सरकारने पुणे येथे ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (सीडॅक) या संशोधन संस्थेची स्थापना केली. १९९१ मध्ये डॉ. विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम-८००० हा महासंगणक तयार केला.
shaalaa.com
शैक्षणिक संशोधन संस्था
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?