Advertisements
Advertisements
प्रश्न
पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा.
टीपा लिहा
उत्तर
- पर्यावरणावर जैविक आणि अजैविक घटक परिणाम करतात, यात काही घटक नैसर्गिक असतात, तर काही मानवनिर्मित असतात.
- जैविक घटकांमध्ये सजीवांच्या विविध आंतरक्रिया पर्यावरणावर परिणाम घडवून आणतात.
- मानवाच्या कृती जसे, जंगलतोड, औदयोगिकीकरण, नागरीकरण इत्यादी पर्यावरणावर खूप मोठा आणि घातक परिणाम करतात.
- नैसर्गिक आपत्तीमुळे देखील पर्यावरणावर परिणाम होतो. उदा., भूकंप, चक्रीवादळे, वणवा, ढगफुटी, दुष्काळ अशा कारणांनी पर्यावरणावर परिणाम होतो.
shaalaa.com
पर्यावरण व परिसंस्था संबंध
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
खाली दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा. अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे. त्या परिसंस्थेचे वर्णन लिहा.
नाकतोडा - साप- भातशेती - गरुड - बेडूक
‘आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे,’ या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे.
पर्यावरणावर परिणाम करणारे दोन मानवनिर्मित घटक लिहा.
शास्त्रीय कारणे लिहा.
परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यांमुळे पर्यावरण समतोल राखला जातो.
शास्त्रीय कारणे लिहा.
निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे.