Advertisements
Advertisements
प्रश्न
पर्यायात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा.
सिमरन आईला घरातल्या कामांसाठी ______.
पर्याय
आनंदाला पारावार न उरणे
हबकून जाणे
हातभार लावणे
आबाळ होणे
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
सिमरन आईला घरातल्या कामांसाठी हातभार लावते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?