Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील आकृतीतील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. दिलेल्या जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकास एक संगतीनुसार एकरूप होतात, हे लिहा.
बेरीज
उत्तर
हे दोन त्रिकोण बा-बा-बा कसोटीनुसार एकरूप आहेत, आणि त्यांची एकास एक संगती HEG ↔ FGE आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3.4: त्रिकोणांची एकरूपता - सरावसंच 13.1 [पृष्ठ ७२]