Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील बाबीचा भरती-अहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा.
पोहणे
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
भरती-ओहोटीच्या वेळा माहीत करून घेऊन पोहण्यास जाणे योग्य ठरते. भरतीच्या त्याप्रमाणे ओहोटीच्या काळातही समुद्रात खूप आत जाऊन पोहणे धोकादायक ठरते. सर्वसाधारणपणे भरतीच्या वेळी समुद्रकिनाऱ्याजवळच्या भागाला पोहणे योग्य ठरते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?