Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील जोडीतील त्रिकोणात सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण, शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीने आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहेत हे लिहा. प्रत्येक जोडीतील त्रिकोणांचे उरलेले संगत एकरूप घटक लिहा.
बेरीज
उत्तर
∆MST आणि ∆TBM मध्ये,
बाजू MS ≅ बाजू TB (दिलेले आहे)
∠MST ≅ ∠TBM (काटकोन)
बाजू MT ही सामाईक आहे.
∴ कर्ण-भुजा कसोटीनुसार ∆MST ≅ ∆TBM.
∴ बाजू ST ≅ बाजू MB,
∠SMT ≅ ∠BTM,
∠STM ≅ ∠BMT
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?