Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
परीक्षानळीत मोरचुदाचे खडे तापवले व थंड झाल्यावर त्यात पाणी मिळवले.
टीपा लिहा
उत्तर
मोरचूद तापवल्यामुळे त्यातील स्फटिकजल निघून जाऊन त्याची स्फटिक रचना पूर्णपणे नष्ट होते आणि पांढऱ्या रंगाचे चूर्ण तयार होते. या चूर्णात पाणी मिसळल्याने निळे द्रावण तयार होतो. मोरचूद तापवल्याने त्यात कोणतेही रासायनिक बदल घडत नाहीत. पाणी निघून जाणे, स्फटिक संरचना नष्ट होणे, निळा रंग जाणे, पाणी घातल्यावर रंग परत बदलणे. हे सर्व भौतिक बदल दिसतात.
CUSO4 . 5H2O ↔ CUSO4 + 5H2O
shaalaa.com
स्फटिकजल
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?