मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील संच यादी पद्धतीने लिहा. संगीतातील सात मूळ स्वरांचा संच - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संच यादी पद्धतीने लिहा.

संगीतातील सात मूळ स्वरांचा संच

एका वाक्यात उत्तर

उत्तर

D = {सा, रे, ग, म, प, ध, नी}

shaalaa.com
संच लिहिण्याच्या पद्धती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: संच - सरावसंच 1.1 [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 1 संच
सरावसंच 1.1 | Q (1) (iv) | पृष्ठ ३

संबंधित प्रश्‍न

पुढील संच यादी पद्धतीने लिहा.

सम नैसर्गिक संख्यांचा संच


खाली चिन्हांत दिलेली विधाने शब्दांत लिहा.

`4/3` ∈ Q


खालील संच यादी पद्धतीने लिहा.

भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच.


खालील संच यादी पद्धतीने लिहा. 

मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच.


खालील संच यादी पद्धतीने लिहा.

1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच.


खालील संच यादी पद्धतीने लिहा.

पृथ्वीवरील खंडांचा संच.


खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.

A = {1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100}


खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.

D = {रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार}


P = {x | x ही विषम नैसर्गिक संख्या, 1< x ≤ 5} हा संच यादीपद्धतीने कसा लिहिला जाईल?


P = {x | x हे indian या शब्दातील अक्षर आहे} तर P हा संच यादी पद्धतीने खालीलपैकी कोणता?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×