मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील संकल्पना स्पष्ट करा. अल्पसंख्याकविषयक तरतूदी - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

अल्पसंख्याकविषयक तरतूदी

स्पष्ट करा

उत्तर

भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे. अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्‍क, स्वातंत्र्याचा हक्‍क, शोषणाविरुद्‌धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हककांमुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळाले आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×