Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
दहशतवाद
थोडक्यात उत्तर
उत्तर
- राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे किंवा तशी धमकी देणे आणि त्यायोगे समाजामध्ये भीती आणि दहशत पसरवणे याला ‘दहशतवाद’ असे म्हणता येईल.
- दहशतवाद ही संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा होय.
- दहशतवादाचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम झाला आहे. गेल्या दोन दशकांत विविध राष्ट्रांमध्ये दहशतवादी संघर्ष तीव्र झालेला दिसतो.
- दहशतवादाला कोणतीही भौगोलिक सीमा नसते.
shaalaa.com
दहशतवाद
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?