Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
तक्ता
उत्तर
इतिहासलेखनाचा हेतू | बाबराला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने | काश्मीरचा इतिहास | छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती |
झियाउद्दीन बरनी | बाबर | कल्हण | कृष्णाजी अनंत सभासद |
तारीख-इ- फिरुजशाही | तुझुक-इ-बाबरी | काश्मीरचा इतिहास | सभासद बखर |
shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?