Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील तक्ता पूर्ण करा.
अलंकाराची वैशिष्ट्ये | अलंकार |
______ | अनन्वय अलंकार |
तक्ता
रिकाम्या जागा भरा
उत्तर
अलंकाराची वैशिष्ट्ये | अलंकार |
१. उपमेय हे गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. | अनन्वय अलंकार |
२. उपमेयाला योग्य असे उपमान मिळत नाही तर उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. |
shaalaa.com
अलंकार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?