Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील तक्ता पूर्ण करा.
उदाहरण | सामान्य सिद्धांत | विशेष गोष्टी |
न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील। न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ।। |
- | - |
तक्ता
उत्तर
उदाहरण | सामान्य सिद्धांत | विशेष गोष्टी |
न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील। न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ।। |
उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे सांगितले जाते. | उपमेयाला लपवले जाते. उपमेयाचा निषेध केला जाते. |
shaalaa.com
अलंकार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?