Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.
पर्याय
बरोबर
चूक
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात- बरोबर
कारण-
- राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात.
- शासन पक्षांमार्फत आपल्या धोरणांची, योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात.
- या धोरणांवरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्षच करतात.
अशा रितीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.
shaalaa.com
राजकीय पक्ष (परिचय)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?