Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
पर्याय
चूक
बरोबर
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
हे विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण:
- संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाल्यापूर्वी भारत विविध परिषदांमध्ये सहभागी झाला होता.
- भारताने विविध मुद्दे जसे की निर्वसाहतीकरण, नि:शस्त्रीकरण, वंशभेद यांना संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर उपस्थित केले.
- संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत भारताने आपले सैन्य पाठवले. आहे. अशा रितीने भारताने सुरुवातीपासूनच संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
shaalaa.com
संयुक्त राष्ट्रांची तत्त्वे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?