Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- 11 मे 1998 रोजी भारताने अण्वस्त्रसज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली.
- या दिवशी तीन अणुचाचण्या घेण्यात आल्या. त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती.
- प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही’ अशी ग्वाही दिली. मात्र तरीही अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले.
shaalaa.com
अणुचाचणी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?