Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने अतिशय उग्र स्वरूप धारण केले.
- या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता.
- काही अतिरेक्यांनी 1984 मध्ये शिखांचे पवित्र मंदिर अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतल्याचे समजले.
- म्हणूनच, तेथे आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराला अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात पाठवावे लागले.
shaalaa.com
१९८० च्या दशकातील भारतातील घडामोडी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?