Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे.
स्पष्ट करा
उत्तर
राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. त्यात जास्तीत जास्त २५० सदस्य असू शकतात आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात. राज्यसभेचे सत्र कायमस्वरुपी असून ते लोकसभेप्रमाणे विलीन होत नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?