Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही.
पर्याय
रोजगाराचा अधिकार
माहितीचा अधिकार
बालकांचे अधिकार
समान कामासाठी समान वेतन
उत्तर
माहितीचा अधिकार
स्पष्टीकरण:
मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामध्ये एकूण ३० कलमे आहेत. या जाहीरनाम्यात नागरी स्वातंत्र्यासंबंधीची कलमे आहेत. त्याचप्रमाणे राेजगाराचा अधिकार, समान कामासाठी समान वेतन अशा आर्थिक हक्कांच्या तरतुदीदेखील आहेत. सर्व सदस्य राष्ट्रांनी आपल्या नागरिकांना मानवी हक्क द्यावेत हे अपेक्षित आहे. मानवी हक्कांच्या जाहीरनाम्याप्रमाणेच बालकांच्या हक्कांचा जाहीरनामा २० नोव्हेंबर १९५९ रोजी प्रसृत करण्यात आला.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो?
पुढील विधान चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट करा.
पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
मानवी हक्क
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
पर्यावरणीय ऱ्हास
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा.
राज्य बालहक्क आयोगाची माहिती शिक्षकांच्या मदतीने मिळवा.
चीनमधील ‘चिमणी मारो’ आंदोलन आणि भारतातील ‘चिपको आंदोलन’ यांची माहिती मिळवा.
मोठ्या धरणामुळे समस्या निर्माण होतात का ? तुमचे मत लिहा.
शाळेत साजरा झालेल्या वसुंधरा दिनाचा अहवाल लिहा.