Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
पर्याय
लिओपॉल्ड व्हॉन रांके - द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी
मायकेल फुको - आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज
कार्ल मार्क्स - दास कॅपिटल
रेने देकार्त - रिझन इन हिस्टरी
MCQ
उत्तर
चुकीची जोडी: रेने देकार्त - रिझन इन हिस्टरी
बरोबर जोडी: रेने देकार्त - डिस्कोर्स ऑन द मेथड
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?