Advertisements
Advertisements
प्रश्न
पूर्वी वापरत असलेल्या व आता वापरत असलेल्या पत्रावळींमध्ये कोणते बदल झाले आहेत?
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
पूर्वी झाडांच्या सुकलेल्या पानांपासून हाताने पत्रावळी बनवत असत, तर आता कागदाच्या, प्लास्टिक, थर्माकॉल, सिल्व्हर कोटेड अशा विविध प्रकारच्या मशीनवर बनवलेल्या पत्रावळ्या उपलब्ध आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?