रात्र होताच सगळ्यांचे डोळे ______ मिटू लागतात.
ढसाढसा
सावकाश
टपटप
आपोआप
रात्र होताच सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात.