Advertisements
Advertisements
प्रश्न
रिकाम्या जागेत योग्य रेषाखंडांची नावे लिहा.
ΔLMN मध्ये ______ हा शिरोलंब आहे व ______ ही मध्यगा आहे.
रिकाम्या जागा भरा
उत्तर
ΔLMN मध्ये रेषाखंड LX हा शिरोलंब आहे व रेषाखंड LY ही मध्यगा आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?