Advertisements
Advertisements
प्रश्न
रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.
______ गवत खाते.
उत्तर
गाय गवत खाते.
क्रियापद - खाते.
संबंधित प्रश्न
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
हरवलेला काळ मुठीत पकडणे.
खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.
तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत.
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
मी कुमारला हाक मारली.
खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.
आईने ______ डबा भरून दिला.
वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.
उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर
कप - काप
चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा.
वासरात लंगडी शहाणी.
खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.
माती -
दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल करा.
मला आंबा आवडतो. (वाक्य भूतकाळी करा.)
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का?
अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
स्वत:च्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.