Advertisements
Advertisements
प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.
प्रयोगामध्ये प्राप्त झालेल्या संख्यात्मक माहितीवर प्रक्रिया करून तक्ते तसेच आलेख तयार करण्यासाठी ______ वापरतात.
रिकाम्या जागा भरा
उत्तर
प्रयोगामध्ये प्राप्त झालेल्या संख्यात्मक माहितीवर प्रक्रिया करून तक्ते तसेच आलेख तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरतात.
स्पष्टीकरण:
- मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये पंक्ती (Row) आणि स्तंभ (Column) असतात, यामुळे तक्त्याच्या स्वरूपात आपल्याला डाटा भरता येतो.
- नंतर ह्याच प्रकारचा डाटा मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील पर्याय वापरून आलेख काढण्यासाठी वापरता येतो.
shaalaa.com
Microsoft Excel च्या सहाय्याने प्राप्त संख्यात्मक माहितीचा आलेख काढणे.
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
गतीचे नियम पाठातील दिलेल्या सारणीतील माहितीच्या आधारे अमर, अकबर व ॲन्थनी यांच्या गतीचा अंतर-काल आलेख Spreadsheet चा वापर करून काढा. तो काढताना तुम्ही कोणती काळजी घ्याल.
घड्याळी वेळ | अमरने कापलेले अंतर किमी मध्ये | अकबरने कापलेले अंतर किमी मध्ये | ॲन्थनीने कापलेले अंतर किमी मध्ये |
5.00 | 0 | 0 | 0 |
5.30 | 20 | 18 | 14 |
6.00 | 40 | 36 | 28 |
6.30 | 60 | 42 | 42 |
7.00 | 80 | 70 | 56 |
7.30 | 100 | 95 | 70 |
8.00 | 120 | 120 | 84 |