Advertisements
Advertisements
प्रश्न
रक्तातील तांबड्या पेशीमध्ये ______ हे लोहाचे संयुग असते.
पर्याय
हिमोग्लोबीन
आम्लारीधर्मी
श्वासपटल
अस्थिमज्जा
ऐच्छिक
अनैच्छिक
आम्लधर्मी
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबीन हे लोहाचे संयुग असते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?