Advertisements
Advertisements
प्रश्न
रक्तदानाचे महत्त्व व गरज स्पष्ट करा.
स्पष्ट करा
उत्तर
रक्तदान हे व्यक्तीच्या समाजाप्रती दिले जाणारे सर्वात मोठे दान आहे. अपघात, शस्त्रक्रिया किंवा रक्तस्राव होत असलेल्या आजारांच्या परिस्थितीत रक्ताची आवश्यकता भासू शकतो. पुरेशा प्रमाणात उपलब्ध रक्त अनेक जीव वाचवू शकते. रक्तदान केल्याने दात्याच्या शरीरावर कोणताही हानीकारक परिणाम होत नाही. दान केलेले रक्त २४ तासांत शरीरात पुन्हा तयार होते. हे रक्त साठवून ठेवता येते आणि गरज भासल्यास वापरले जाऊ शकते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?