Advertisements
Advertisements
प्रश्न
सागरी प्रवाहांचा वहनशक्तीवर होणार परिणाम सांगा.
लघु उत्तर
उत्तर
सागरी प्रवाह किनाऱ्याच्या अगदी जवळून वाहत नाहीत. साधारणत: ते समुद्रबूड जमिनीच्या अध: सीमेजवळून वाहतात. सागरी प्रवाहांचा वेग जरी कमी असला, तरी त्याबरोबर वाहून नेले जाणारे पाणी प्रचंड प्रमाणात असते. पश्चिम वाऱ्यांच्या प्रभावाखाली म्हणजेच मध्य अक्षवृत्ताच्या आसपास सागरी प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, मात्र विषुववृत्तीय प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. यामुळे सागरी प्रवाहांचे चक्राकार आकृतिबंध तयार होतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?