Advertisements
Advertisements
प्रश्न
सांगा पाहू या आपत्तीवरील उपाय!
ढगफुटी
लघु उत्तर
उत्तर
ढगफुटीपासून संरक्षणासाठी खालील प्रतिबंधक उपाय करावेत:
-
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यांकडे नीट लक्ष द्यावे.
-
डोंगराच्या पायथ्याशी आश्रय घेऊ नये.
-
प्रथमोपचार पेटी आणि इतर आवश्यक उपकरणे तयार ठेवावीत.
-
बॅटरीवर चालणारे रेडिओ आणि मोबाईलचा वापर करावा.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?