Advertisements
Advertisements
प्रश्न
शाब्दिक समीकरण लिहून स्पष्ट करा.
श्वसन हा एक रासायनिक बदल आहे.
स्पष्ट करा
उत्तर
श्वसन ही सतत घडणारी जैविक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत हवा आत घेतली जाते,(श्वास घेतला जातो). या घेतलेल्या हवेमधील ऑक्सिजन शरीराच्या पेशींमध्ये उपस्थित ग्लुकोजशी प्रतिक्रिया करून कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार करतो. या रासायनिक प्रतिक्रियेसाठी शाब्दिक समीकरण आणि रासायनिक समीकरण पुढीलप्रमाणे आहेत: (येथे, रासायनिक समीकरण संतुलित केलेले नाही.)
शाब्दिक समीकरण:
\[\ce{{ग्लुकोज} + {ऑक्सिजन} →[{श्वसन}] {कार्बन डायऑक्साइड} + {पाणी}}\]
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?