Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारण लिहा.
अणु-ऊर्जा केंद्रात अणु-विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते.
टीपा लिहा
उत्तर
- अणुविभंजन ही साखळी प्रक्रिया असते. ही साखळी प्रक्रिया अणुऊर्जा केंद्र नियंत्रित पद्धतीने घडवून आणली जाते.
- अभिक्रियेत तयार झालेला प्रत्येक न्यूट्रॉन, तीन आणखीन युरेनियम (U-235) अणूचे विखंडन करतो. जर या प्रक्रियेवर नियंत्रण करण्यात आले नाही तर अभिक्रियेत निर्माण झालेले अधिकाधिक न्यूट्रॉन्स व ऊर्जा अनियंत्रित पद्धतीत तयार होतील. काही अपघात घडू नयेत म्हणून अणू ऊर्जा केंद्रात अणु-विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते.
shaalaa.com
अणु–ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.
अणु विद्युत निर्मिती केंद्र
आण्विक (अणू) ऊर्जास्त्रोत हा सर्वात विस्तृत ऊर्जास्त्रोत नाही.
अणु-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये जनित्र फिरवण्यासाठी __________ टर्बाइन वापरले जाते.
वेगळा घटक ओळखा.
भारतातील अणु विद्युतनिर्मिती केंद्रे.
अणु ऊर्जा निर्मिती केंद्राचे फायदे लिहा.
अणुऊर्जा निर्मिती केंद्राचे तोटे लिहा.
खनिज इंधनापासून आणि अणु ऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही का नाही?
अणुभट्टीमध्ये नियंत्रक कांड्या का वापरल्या जातात?
महाराष्ट्रात ______ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.