Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारण लिहा.
हिवाळ्यात गवतावर दबबिंदू जमा होतात.
कारण सांगा
उत्तर
हिवाळ्यात रात्री तापमान घटते, त्यामुळे हवेमध्ये असलेली पाणवाष्प थंड होते आणि संघनन प्रक्रियेद्वारे पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतरित होते. जेव्हा ही थंड हवा गवताच्या पृष्ठभागाशी संपर्कात येते, तेव्हा पाणवाष्पाचे संघनन होते आणि ते थेंबांच्या स्वरूपात गवतावर साचते, यालाच दव असे म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?