Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो.
कारण सांगा
उत्तर
अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो कारण अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स प्रभार करतात आणि प्रत्येक अणूमध्ये प्रोटॉन्स (धनप्रभारित) आणि इलेक्ट्रॉन्स (ऋणप्रभारित) यांची संख्या समान असते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?