Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही हाक मारली, तर त्याला ती ऐकू येणार नाही.
कारण सांगा
उत्तर
आपल्याला माहित आहे की ध्वनी पोकळीतून प्रवास करू शकत नाही. चंद्रावर वातावरण नसल्याने, आपल्याला चंद्रावर आवाज ऐकू येत नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?