Advertisements
Advertisements
प्रश्न
शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द उदा., धाडधाड. यांसारखे तुम्हांला महित असलेले शब्द सांगा.
उत्तर
माहीत असलेले आणखी शब्द:
- घणघण
- फाडफाड
- खाडखाड
- बडबड
- खणखण
संबंधित प्रश्न
शब्द ओळखा व कार्डवर लिहा.
सिंह आणि बेडूक या गोष्टीतील प्राण्यांची नावे सांगा व लिहा.
सिंह आणि बेडूक या गोष्टीतील प्राण्यांचा आवाज कसा आहे ते माहित करून घ्या. आवाज काढून दाखवा.
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
खळखळाट
पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा.
उदा., पावसाची बुरबुर सुरु झाली.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते?
ऊनसावली, शिवणापाणी यांसारखे तुम्ही कोणकोणते खेळ खेळता त्यांची माहिती सांगा.
कोण ते लिहा.
कपडयांच्या घडया करणारा.
वाचू आणि हसू.
सोनू: मिनू, माझ्या बाबांनी कालच 'इनोव्हा कार' घेतली. आता आमच्याकडे तीन गाडया झाल्या.
मिनू: अरे सोनू, माझ्या बाबांकडे कार, स्कूटर, रेल्वे, अगदी विमानसुद्धा आहे.
सोनू: अरे वा! मग तर तू सगळ्याच वाहनांतून फिरली असशील!
मिनू: नाही रे! माझ्या बाबांचं खेळण्यांचं दुकान आहे ना!
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले?