Advertisements
Advertisements
प्रश्न
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
पायात चप्पल न घालता - ___________
उत्तर
पायात चप्पल न घालता - अनवाणी
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील शब्दसमूहासाठी 'उपास' या पाठातून एक शब्द शोधा.
ठरवलेले व्रत मध्येच सोडणे -
खालील शब्दसमूहासाठी 'उपास' या पाठातून एक शब्द शोधा.
भाषेचा (नदीसारखा) प्रवाह -
खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
पसरवलेली खोटी बातमी - ______
खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
समाजाची सेवा करणारा - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
समाजाची सेवा करणारा -
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
ज्याला कोणी शत्रू नाही असा- ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
ज्याला मरण नाही असा - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
कुठलीही अपेक्षा न ठेवता -
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे -
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
दुसऱ्यावर अवलंबून असलेला -
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे -
खालील शब्दासमूहाबद्दल एक शब्द लिहा:
कर्जाच्या ओझ्याखाली दबणे, कर्जात बुडणे
खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
समाजात नाव व प्रतिष्ठा असणारा - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
अक्षरे ज्याची शत्रू आहेत, असा -
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
मोजकेच बोलणारा -
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
दुसऱ्यावर उपकार करणारा -