Advertisements
Advertisements
प्रश्न
सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे.
टीपा लिहा
उत्तर
सहभागयुक्त (सहभागी) राज्य समाजासाठी हितकारक आहे. या विधानाशी मी सहमत आहे.
कारणे: (१) ही संकल्पना लोकशाहीशी सुसंगत आहे.
(२) सहभागाद्वारा नागरिकांच्या राजकीय जाणिवा अधिक प्रगल्भ होतील.
(३) राज्यकार्यांवर प्रजेचा नागरिकांचा अंकुश प्रस्थापित होईल.
shaalaa.com
१९९१ पासून राजकीय क्षेत्र
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?