Advertisements
Advertisements
प्रश्न
शेजारी दिलेल्या आकृतीत काही मापे दर्शवली आहेत, त्यावरून ☐ABCD चे क्षेत्रफळ काढा.
बेरीज
उत्तर
A(☐ABCD) = A(∆BAD) + A(∆BDC)
∆BAD मध्ये, m∠BAD = 90°, l(AB) = 40 मी, l(AD) = 9 मी
A(∆BAD) = `1/2 xx "काटकोन तयार करणाऱ्या बाजूंचा गुणाकार"`
= `1/2 xx l("AB") xx l("AD")`
= `1/2 xx 40 xx 9`
= 180 चौ.मी
∆BDC मध्ये, l(BT) = 13 मी, l(CD) = 60 मी
A(∆BDC) = `1/2xx "पाया" xx "उंची"`
= `1/2 xx l("CD") xx l("BT")`
= `1/2 xx 60 xx 13`
= 390 चौ.मी
A (☐ABCD) = A (∆BAD) + A (∆BDC)
= 180 + 390
= 570 चौ.मी
∴ ☐ABCD चे क्षेत्रफळ 570 चौ.मी. आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?