Advertisements
Advertisements
प्रश्न
शेजारील आकृतीत दाखवलेले कोन पाहा. खालील जोड्या दर्शवणारे कोन लिहा.
संगतकोन
लघु उत्तर
उत्तर
जर कोनांच्या जोडीतील छेदक रेषेवरील बाहू एकाच दिशेने असतील आणि इतर बाहू छेदक रेषेच्या एका बाजूला असतील, तर अशा कोनांच्या जोडीला संगतकोन म्हणतात.
संगतकोन
- ∠d व ∠h
- ∠c व ∠g
- ∠a व ∠e
- ∠b व ∠f
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?