Advertisements
Advertisements
प्रश्न
शेतीचे प्रमुख प्रकार सांगा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
शेतीचे प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
- निर्वाह शेती
- स्थलांतरित शेती
- सखोल शेती
- व्यापारी शेती
- विस्तृत शेती
- मळ्याची शेती
- मंडई बागायती शेती
- फलोद्यान शेती
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7.3: कृषी - स्वाध्याय [पृष्ठ १६६]