Advertisements
Advertisements
प्रश्न
शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.
उदा., मखमली - झुली.
लघु उत्तर
उत्तर
- झुली - बांधली
- शिंगे - बाशिंगे
- ढवळ्या - पवळ्या
- सजले - धजले
- धजले - लागले
- कामधाम - आराम
shaalaa.com
पद्य (5th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
जोडया जुळवा.
'अ' गट | 'ब' गट |
(१) जोराचा पाऊस | (अ) गाठा अपुला गाव |
(२) बेडकाचे मोठे डोळे | (आ) धो-धो पाऊस |
(३) पूर्ण भरलेला तलाव | (इ) बटबटीत डोळे |
(४) स्वतःच्या गावी परत जा | (ई) तुडुंब भरला तलाव |
पावसात भिजू नये, यासाठी तुम्ही काय काय वापरता?
______ एक शिकूया.
______ जीव जगूया.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
बैलांच्या सणाला काय म्हणतात?
बैल गोठयात राहतात, तसे खाली दिलेला प्राणी कुठे राहतो ते लिहा.
मासा
एका वाक्यात उत्तरे सांगा.
नदी जेथे जाईल तेथे काय करेल?
हे शब्द असेच लिहा.
मंजूळ, शीतल, झुळझुळ, लतावृक्ष, लव्हाळी, आम्रतरू.
हा शब्द असाच लिहा.
झुळझुळ
ओळखा पाहू.
लाल चोच माझी,
डाळिंब मी खातो.
हिरवा माझा रंग,
मिठू मिठू बोलतो.
समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.
बरोबर - ______