Advertisements
Advertisements
प्रश्न
शीत प्रवाहांचा हिमनगांच्या हालचालींवर होणारा परिणाम सांगा.
लघु उत्तर
उत्तर
शीत प्रवाह ध्रुवीय प्रदेशातून वाहत असतात, त्यामुळे ते हिमनग वाहून नेतात. या हिमनगांमुळे जलवाहतुकीस धोका निर्माण होतो. उदा. लॅब्राडोर प्रवाह अटलांटिक महासागरात हिमनग वाहून नेत असल्याने जहाजांसाठी धोकादायक ठरतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?